बीड : सतीश भोसले याच्या घरावर आज वनविभागाने बुलडोझर चालवला आहे. शिरूर कासार पासून काही अंतरावर असलेल्या घरावर वनविभागाने बुलडोझर चालविला. वन विभागाच्या जमीनीवर भोसलेनी अनधिकृत बांधकाम केले होते. यावर ...